ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

प्रियंकाच्या ‘काय रे रास्कला’चे गाणे रिलीज

मुंबई, दि. २० - नुकेतच प्रियंका चोप्राच्या पर्पल पेबल पिक्चर्स निर्मितकाय रे रास्कलाया चित्रपटातील पहिले वहिले गाणेचेहरा तुझा कोहिनूर…’ डिजिटल प्लॅटफॉर्म वरून लॉंच करण्यात आले आहे. व्हेंटिलेटरची हृदयस्पर्शी गाणी आणि त्यांना मिळालेल्या अमाप यशानंतर त्यातील सध्याची सर्वचर्चित गीतकार जोडी रोहन-रोहन यांनी पुन्हा एकदा वेगळ्या धाटणीचाकाय रे रास्कलाया पर्पल पेबल्स पिक्चर्सच्या दुसऱ्या चित्रपटाला आपल्या म्युजिक ने संगीताचा साज चढवला आहे.

नुकतीच पावसा ला सुरवात झालेली असून हवेत सर्वत्र प्रेमाचा गंध पसरलेला दिसून येतो आहे. पावसाळ्याच्या ह्या रोमँटिक सिजन मध्ये लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारा संगीत सम्राट सोनू निगम आपल्यासाठी हे एक नवीन रोमँटिक मराठी गाणे घेऊन येत आहे. गिरिधरन स्वामी दिग्दर्शितकाय रे रास्कलाया आगामी चित्रपटाची निर्मिती प्रियंका चोप्रा आणि डॉ मधू चोप्रा यांच्या पर्पल पेबल पिक्चर्स द्वारे करण्यात आलेली असून कुनिका सदानंद यांनी या चित्रपटाच्या सहाय्यक निर्मातीची भूमिका बजावली आहे.