ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पाकिस्तानी ‘फॉलोअर’ला रितेशने केले ब्लॉक

मुंबई, दि. २२ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला क्रिकेटचा अंतिम सामना पाकने जिंकल्यानंतर सोशल मीडियात भरपूर चर्चा झाली. पाकिस्तानी खेळाडूंचे अनेक सेलिब्रेटीजनी खिलाडूवृत्तीने अभिनंदन केले आणि त्याचवेळी भारतीय खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांचेही कौतुक केले.

त्याला अभिनेता रितेश देशमुखही अपवाद नाही. त्याने ट्विटरवरहिंदूस्थान झिंदाबादअसे लिहिल्यानंतर त्याच्या पाकिस्तानी फॉलोअर्सने त्याला ट्रोल करीत मुर्दाबादची घोषणा लिहिली. संतापलेल्या रितेशने त्या फॉलोअरला ब्लॉक करुन टाकले. त्याने यावेळी माझ्या देशाबद्दल गैरउद्गार काढले तर खपवून घेतले जाणार नाही असा दमच दिला आहे. सर मी तुम्हाला ब्लॉक करत आहे. माझ्या देशाविरुद्ध काहीही बोलू नका, तुमचे आयुष्य सुखी होवो, असे रितेशने ट्विटरवर लिहिले आहे.