ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

मुलुंड पोलिस ठाण्यात आरोपीची आत्महत्या

मुंबई, दि. २ (प्रतिनिधी) - घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलीस ठाण्याच्या शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रात्री अडीचच्या सुमारास घडला.

अमित रवि राठोड (वय-२०) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मुलुंड पोलिसांनी अमित राठोड याला २९ तारखेला घरफोडीच्या गुन्हात अटक केली होती. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन तारखेपर्यंत पोटील कोठडी सुनावली होती. काल रात्री त्याने शौचालायात जाऊन अंगावरील शर्टच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.