ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पंजाबच्या पराभवाने प्रिटीचा पारा चढला

खेळाडूंसमोर कोचला दिल्या शिव्या

मुंबई-आयपीएलमध्ये आपल्या टीमच्या पराभवाने प्रिटी झिंटा पारा चढून तिने खेळाडूंसमोरच कोच संजय बांगडला शिवीगाळ केली. तिने बांगड यांना टर्मिनेट करण्याची धमकीसुध्दा दिली. हा वाद पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात खाली असलेल्या पंजाबची टीमचा सोमवारी (9 मे) बंगळुरुकडून एका धावाने पराभव झाल्यानंतर सुरु झाला. मात्र, प्रिटी आणि संजय यांनी या बातम्या फेटाळल्या आहेत.
प्रिटी सामन्यादरम्यान संजय यांनी निवडलेल्या बॅटिंग ऑर्डरमुळे नाराज होती, असे म्हटले जात होते.
प्रिटीचे म्हणणे होते, की अक्षर पटेलपूर्वी फरहान बेहरादीनला आधी पाठवल्याने टीमचा पराभव झाला. 
सामना पूर्ण झाल्यानंतर प्रितीने संजय यांच्या निर्णयक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर तिने संजय यांना सर्व स्टाफसमोर शिवीगाळ केली.