ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे सुटकेसाठीचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत(पीएमएलए) स्थापित विशेष न्यायालयाने छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज आज फेटाळून लावला.

भुजबळ काका-पुतणे सध्या न्यायालयीन कोठडीत असून छगन भुजबळ यांनी जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने भुजबळ यांना जामीन देणे शक्य नसल्याचे सांगत याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे तुरूंगावासातून मुक्त होण्याची भुजबळांची आशा आता मावळली आहे.