ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

डिसेंबरमध्ये सलमान खान चढणार बोहल्यावर?

मुंबई, दि. 18 (प्रतिनिधी)- भारतातील मोस्ट एलिजीबल बॅचलर सलमान खान या वर्षअखेरपर्यंत बोहल्यावर चढण्याची शक्यता आहे. त्याच्या बर्थडेच्या दिवशी अर्थात 27 डिसेंबरला त्याची सध्याची गर्लफ्रेंड लुलिया वेंतूरसोबत सलमान दोनाचे चार हात करण्याच्या तयारीत आहे.  

सलमानची आई सलमा बर्‍याच वर्षांपासून त्याच्यावर लग्नासाठी दबाव टकात आहे. त्यामुळेच सलमानने आता लग्नाला होकार दिला आहे. त्यामुळे वयाच्या 51व्या वाढदिवशी सलमान खान दुल्हा होईल. मीडिया रिपोर्टनुसार, सलमानच्या वाढदिवसाला त्याचे संपूर्ण कुटुंब घरी असते. त्यामुळे आशा आहे की त्याच दिवशी सलमान लग्नाचा बार उडवून देईल.