ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सराईत दुचाकीचोर गजाआड

  • पुणे : शहराच्या विविध भागांमध्ये दुचाकीचोरी करणाऱ्या दोघा जणांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून वाहनचोरी, सोनसाखळीचोरी आणि मोबाईलचोरीचे एकूण अकरा गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.

    वैभव बाळासाहेब इंगळे (वय १८, रा. समर्थनगर, सिंहगड रस्ता), कासीम सलीम इराणी (वय १८, रा. पठारेवस्ती, लोणी काळभोर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. (प्रतिनिधी)