ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

चंद्रदर्शन न झाल्याने रमजानची सुरुवात रविवारपासून

भोसरी, दि. २७ - चंद्रदर्शनानंतर दुस-या दिवसापासून पवित्र रमजान महिन्याची सुरुवात होते. मात्र, आज चंद्रदर्शन झाल्याने रमजान महिन्याची सुरुवात रविवार दि. २८ मे पासून पहिला रोजाने होईल, असा निर्णय हिलाल कमिटीचे प्रमुख इमाम उल्मा सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला.

पुणे शहर जिल्हा चंद्र कमिटीची बैठक आज शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी सव्वासात वाजता पार पडली. बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी कमिटीचे अध्यक्ष कारी महेताब, मौलाना निजामुद्दीन, मौलाना कारी इंद्रीस, मौलाना गुलाम अहमद, हाफीज इद्रीस, अब्दुल करीम अत्तार, रियाज वस्ताद, सय्यद रियाज्जुद्दीन सर, सिराज बागवान, महेबुब शेख आदी उपस्थित होते.