ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

उद्यापासून दुध, भाजीपाल्यासह आवश्यक वस्तुंचा तुटवडा जाणवण्याची शक्यता

भोसरी, दि. ३१ - स्वामिनाथन आयोग लागू करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देत सत्तेत आलेल्या सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कर्जाच्या फे-यात अडकलेल्या शेतक-यांच्या आत्महत्यात वाढ झाली असतानाच राज्यातील शेतकरी १ जूनपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. यामुळे पुणे-पिंपरी-चिंचवडसह अनेक शहरात भाजीपाला, दुध आणि इतर दैनंदिन आवश्यक वस्तुंचा तुटवडा जाणवू शकतो.

या संपाच्या काळात राज्याच्या शहरातील भाजीपाला दुधाचा पुरवठा शेतकऱ्यांकडून बंद करण्यात येणार आहे. तसेच इतर राज्यातून येणा-या भाजीपाल्याचा पुरवठाही शेतकऱ्यांकडून बंद पाडला जाणार आहे. शेतक-यांनी कोणतेही शेती उत्पादन मार्केट व्यापा-यास विकू नये, दुधाची विक्री करू नये यासाठी गावपातळीवर बैठका घेण्यात आल्याअसून राज्यातील शेतक-यांनी या संपात सहभागी होण्याचे ठरवले असल्याचे किसान क्रांति मोर्चाचे राज्य समन्वयक शांताराम कुंजीर यांनी सांगितले. 

दरम्यान, शेतक-यांनी संप मागे घ्यावा यासाठी कृषि आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ Posted On: 31 May 2017