ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

ज्ञानोबा माऊलीच्या १८५ व्या पालखी सोहळ्याला उत्साहात सुरुवात

आळंदी, दि. १७ - अलंकापुरीत ज्ञानेश्वर माऊलीच्या १८५ व्या पालखी सोहळ्याला पहाटे सव्वा वाजता काकड आरतीने सुरुवात झाली. या पालखी सोहळ्यात सुमारे ४५० दिंड्या सहभागी झाल्या आहेत. यामध्ये हैबतबाबा यांच्यातर्फे आरती होणार असून त्यानंतर पादुका पालखीत ठेवण्यात येणार आहेत. तसेच यामध्ये मंदिररात पालखीच्या पुढे २७  मागे २० अश्या ४७ दिंडी प्रथम मंदिरात सोडण्यात येतील. त्यानंतर इतर दिंड्याना प्रवेश देण्यात येईल.

मुख्य सोहळ्याला दुपारी दोनपासून सुरुवात होईल तर च्या सुमारास पालखीचे प्रस्थान होईल. आज आळंदी येथेच दर्शनबारी येथे पालखी मुक्कामाला थांबणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी वाजता पालखी पुण्याकडे जाणार आहे.