ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

इंद्रायणी नगर येथे मुलीची हत्या करून आईची आत्महत्या

भोसरी, दि. २१ - भोसरी इंद्रायणीनगर येथे एका महिलेने तिच्या चार वर्षांच्या मुलीची हत्या करुन त्यानंतर  स्वतः गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ही घटना आज सकाळी नऊच्या सुमारास घडलीदेवश्री इस्सपन (वय )  व गोमती  इस्सपन (वय 25) असे मयत माय-लेकींची नावे आहेत 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भोसरी येथील इंद्रायणीनगर येथे गोमती यांनी पहिले पोटच्या मुलीची हत्या केली त्यानंतर स्वतः गळफास घेतला. दरम्यान, या महिलेने आत्महत्या नेमक्या कोणात्या कराणावरुन केली याची माहिती अद्यापपर्यंत समजू शकलेली नसून घटनास्थळी भोसरी पोलीस दाखल झाले आहेत.