ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दहावीच्या पेपरसाठी आलेल्या विद्यार्थिनीवर बलात्कार

भोसरी, दि. १७ -  भोसरी येथील दहावीची मुलगी बोर्डाच्या पेपरसाठी शाळेत गेली असताना एक अज्ञात इसमाने तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

आरोपी अज्ञात असून ही घटना मार्च ते एप्रिल दरम्यान घडली असल्याचे फिर्यादीने सांगितले आहे. पीडित मुलगी उर्दूच्या पेपर संपवून परतत असताना शाळेच्या आवारातच एक अज्ञात इसमाने तिच्यावर जबरदस्ती केली.मुलीने घाबरून घरी सांगितले नाही मात्र आता ती गरोदर राहिल्या नंतर सारा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र या प्रकरणात पीडित मुलीनेही आरोपी घटनेबद्दल स्पष्ट माहिती दिलेली नाही