ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

चिखली येथील ४५ वर्षीय इसम भोसरीतून बेपत्ता

भोसरी, दि. ३० - चिखली येथील ४५ वर्षीय इसम भोसरी येथील कामाच्या ठिकाणाहून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आनंद तुकाराम काडारेकर (वय ४५ रा. निर्मल सोसायटी घरकुल चिखली) हे भोसरी येथील एका वर्कशॉपमध्ये काम करतात. सोमवार (दि.२१) रोजी आनंद हे कामावर गेले होते. वर्कशॉपच्या मालकांना बाहेर जाऊन येतो असे सांगून ते निघून गेले. परंतु ते कामावर आणि घरी देखील आल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. परंतू ते मिळून आल्याने भोसरी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार त्यांचे मेव्हणे संजय नारायण लांबे यांनी दिली आहे.

आनंद यांचा रंग गोरा, अंगाने मजबुत, उंची फूट इंच, चेहरा उभट, डावीकडे भांग पाडतात, अंगावर चॉकलेटी शर्ट राखाडी रंगाची पॅन्ट, जवळ मोबाईल असून त्यामध्ये ९८५०७३३६३१ हा आयडीचा क्रमांक आहे. त्यांचे शिक्षण १२ वी झाले असून त्यांना मराठी हिंदी भाषा येते. तरी वरील वर्णन केलेली व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी पालिसांकडे किंवा संतोषी कजरेकर ८८०५२६३४१० संजय लांबे ९९२२२३६७९५ या क्रमांकावर संपर्क साधावा.