ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मेट्रोच्या कामामुळे दापोडी येथे एमएनजीएलची गॅस पाईपलाईन फुटली

पिंपरी, दि. ८ - सध्या पिंपरी-चिंचवड येथे मेट्रोचे काम वेगात सुरु आहे. या कामामुळे आज (मंगळवारी) दापोडी येथे बीआरटीएस मार्गावर एमएनजीएलची गॅस पाईपलाईन फुटून गॅस गळती झाली.

घटनास्थळी एमएनजीएलचे कर्मचारी पिंपरी अग्निशामक दलाची एक गाडी दाखल झाली आहे. गॅसचा वास येताच नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. तथापि एमएनजीएलच्या कर्मच्या-यांच्या म्हणनण्यानुसार गॅस गळती झालेली नाहीघटनास्थऴी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर चालु आहे.