ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

स्मार्ट्सिटीमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश, केंद्राकडून चौथी यादी जाहीर

पिंपरी, दि. २३ - क्षमता असूनही डावलल्या गेलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची अखेर्स्मार्ट सिटीच्या चौध्या यादीत समावेश झाल्याचे केंद्र सरकारकडून आज (गुरुवारी) जाहीर करण्यात आली. त्यामुळे शहरवासींयांमध्ये  आनंद व्यक्त केला जात आहे.

केंद्रीय मंत्री व्यंकया नायडू यांनी त्यांच्या ट्वीटर वरुन चौथ्या यादीतील स्मार्ट सिटीमध्ये सामवेश झालेल्या ३० नवीन शहरांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडच्या १८ व्या क्रमांकाला नाव जाहीर करण्यात आले आहे. या चौथ्या यादीत महाराष्ट्रातून केवळ पिंपरी-चिंचवड हे एकमेव शहर समाविष्ट केले गेले आहे.

पुणे पिंपरी-चिंचवड शहराचा केंद्र सरकारकडे एकत्रीत प्रस्ताव गेल्याने शहराच्या गुणवत्ता यादीत १०० पैकी ९८ गुण मिळवूनही पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटी योजनेतून डावलले गेले होते. बालेवाडी येथे झालेल्या पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामांच्या भूमीपूजनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  पिंपरी-चिंचवडचाही स्मार्ट सिटीमध्ये नक्की समावेश करु असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला आहे.