ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

लोकलमध्ये जागेवरुन भांडण, बाचाबाची डोक्यात ऊसाने मारहाण

लोणावळा, दि. १७ - लोकल म्हटल की गर्दी, गर्दी म्हटली वाद हे जणु समिकरणच बनले आहे. पुण्यामध्येही अगदी मुंबईसारखी नाही पण त्रास होईल इतपत गर्दी असतेच. याच गर्दीतून आजही पुणे-लोणवळा या सकाळच्या लोकलमध्ये आजही नेहमीप्रमाणे गर्दी होती. यात एका गृहस्थांचा पाय पायावर पडला त्याचा राग आल्याने गृहस्थांनी जागा अडवली यासा-या रागातून त्याने चक्क हातातील ऊसच त्याच्या डोक्यात घातला. भांडण चागलेच पेटले मात्र या भांडणाचा शेवट गोड होत दोघांनीही चूक कबूल करुन एकमेकांची माफी मागितली.

लोकलमध्ये जागेवरुन, दारात अडमुठेपणे उभारण्यावरुन. धक्का-बुक्की, विक्रेते अशा विविध कारणावरुन भांडणे होतात. या भांडणात मारहाण, शिवीगाळ प्रसंगी गाडीतून ढकलून देणे, चावा घेणे, अशी बरीच उदाहरणे आत्तापर्यंत ऐकली आहेत. आजही सकाळी .१० लोकलमध्ये अशीच भांडणे झाली. सुरुवात तक्रारीवरुन झाली. तक्रारीचे रुपांतर भांडणात झाले. यावेळी एकाने हातातील ऊस दुस-याच्या डोक्यावर घातला. यामध्ये त्याच्या डोक्याला जखम झाली त्यातून रक्त आले. ही घटना कासारवाडी ते पिंपरी या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान घडली. 

भांडण विकोपाला पेटले त्यामुळे दोघांहनीही देहुरोडचे रेल्वे पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर दोघांनीही आपली बाजू मांडली मात्र दोन्ही बाजू ऐकल्यानंतर दोघांनाही आपल्याच चुकांची जाणीव झाली. त्यांनी तेथेच एकमेकांची माफी मागीतली पोलीस ठाण्यात जाऊनही तक्रार दिली नाही. त्यामुळे भांडण करणे सोपे असते. मात्र स्वतःची चूक कबुल करुन माफी मागणे ही मोठी गोष्ट असते. कारण गर्दी असते धक्का तर लागणारच, शिवाय सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना इतरांचाही विचार व्हायलाच हवा. असा समजुदार पणा प्रत्येकाने दाखवला तर भांडणे होणारच नाहीत. 

कारण रेल्वेत जागा आडवणे, दारात उभे राहणे या गोष्टी रोज होतात. मात्र त्या उलट एकमेकांना मदत करण्याच्या ही अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या घटनेलाही आपण एक सकारात्मक घटना म्हणून पहायला हरकत नाही. बाकी गर्दी असते, त्रास Posted On: 17 May 2017