ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय मेट्रोच्या तिकीट दरात वाढ

मुंबई, दि. १२ - कोणतीही पूर्वकल्पना देता मुंबई मेट्रोच्या तिकीटांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी महागणार आहे. फक्त परतीच्या प्रवासाच्या टोकन आणि ट्रिप पासच्या दरात अडीच वर्षांनी वाढ केली आहे, असं मुंबई मेट्रोच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

मुंबई मेट्रोने परतीच्या प्रवासाच्या तिकीटात पाच रुपयांनी वाढ केली आहे. ते किमी टप्प्यातील प्रवासाच्या तिकीटात रुपया ६६ पैसे, तर ते किमी प्रवासाच्या तिकीटात रुपये ३३ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. तर यापूर्वी ट्रिप पासवरील डिस्काऊंट ५० टक्के होता. आता किमीचा एक टप्पा याप्रमाणे पुनर्रचना करण्यात आली आहे.