ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

करकरेंनी वापरलेले जॅकेट कचऱ्यात

मुंबई, दि. २६ - मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवादविरोधी कारवाया पथकाचे प्रमुख हेमंत करकरे दहशतवादी अजमल कसाबने केलेल्या गोळीबारात शहीद झाले होते. हल्ल्याच्यावेळी त्यांनी घातलेले बुलेटप्रुफ जॅकेट जे. जे. रुग्णालयाच्या सफाई कामगाराने कचऱ्यात टाकले होते, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

या संदर्भात आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात हा माहिती मिळविली आहे. करकरे यांना जखमी अवस्थेत जे. जे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथे असलेल्या सफाई कामगाराने त्यांच्या कपड्यासोबत जॅकेटसुध्दा कचऱ्यात टाकले होते. त्या जॅकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न करूनही ते सापडले नसल्याचे मुंबई पोलिस आयुक्तालयाने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. दहशतवादी हल्ल्याच्यावेळी शहीद अधिकाऱ्यांनी घातलेली Posted On: 26 June 2017