ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

लग्न करण्यासाठी अबू सालेमला हवा तात्पुरता जामीन

मुंबई, दि. १८ - मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य दोषींपैकी एक असणाऱ्या अबू सालेम याने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात लग्नासाठी पॅरोल किंवा तात्पुरता जामीन मिळावा, यासाठी याचिका दाखल केली. आपल्या याचिकेत अबू सालेमने उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या दोन निकालांचा दाखला दिला आहे. न्यायालयाने हे निकाल सुनावताना तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या दोषींना लग्न करण्यासाठी तात्पुरत्या कालावधीची सुट्टी दिली होती. अबू सालेमने देखील त्याचाच आधार घेत आता आपली याचिका न्यायालयापुढे मांडली आहे.

एका महिलेने २०१५ मध्ये न्यायालयात अबू सालेमला आपल्याशी विवाह Posted On: 18 July 2017