ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मराठवाड्यात सापडली ५०० कोटींची अघोषित संपत्ती

औरंगाबाद, दि. १९ - मराठवाड्यात तबब्ल ५०० कोटीची अघोषित संपत्ती इन्कम डिक्लेरेशन स्कीम योजनेअंतर्गत घोषित झाली आहे. आयकर विभागाला प्रधानमंत्री गरिब कल्याण योजने अंतर्गतही ४९ कोटी रुपये मिळाले. शिवाय मराठवाड्यात तब्बल एक लाख २५ हजार करदात्याची संख्या वाढल्यामुळेच मराठवाड्यात ५०० कोटी रुपयांची अघोषित संपत्ती उघड झाली आहे.

कर चुकवेगीरी करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने इन्कम डिक्लेरेशन स्कीम योजना सुरु केली. मराठवाड्यातील जिल्ह्यात या योजनेअंतर्गत ५०० कोटीची रक्कम जमा झाली आहे. गेल्या तीन वर्षात मराठवाड्यात मोठा दुष्काळ होता, तरीदेखील एवढी Posted On: 19 July 2017