ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सुशीलकुमार शिंदेंना राणेंवर ‘भरवसा हाय हाय’

मुंबई, दि. २६ - माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी नारायण राणे काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाहीत, असा दावा व्यक्त केला आहे. नारायण राणे काँग्रेस सोडून भाजपमध्ये जातील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. असे असले तरी सुशीलकुमार शिंदेंनी मात्र नारायण राणे काँग्रेस सोडून जाणार नाहीत असे ठामपणे सांगितले आहे. काँग्रेस सत्तेत नसताना अनेकजण सोडून जातात, सत्ता आल्यावर परत येतात. पण नारायण राणे काँग्रेस सोडणार नाहीत असे शिंदेंनी म्हटले आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याच्या नेमका अर्थ काय असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.