ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

लग्नमंडपात लगीनघाई ऐवजी चक्क रक्तदान शिबिराचा थाट

पुणे, दि. २२ - सनईचे मंगलमय सूर... फुलांनी सजलेला मंडप... पाहुण्यांची सुरु असलेली लगबग...असे वातावरण सहसा एखाद्या लग्नमंडपातच अनुभवायला मिळते. परंतु त्याच लग्नमंडपात लगीनघाईच्या डामडौलासोबत सामाजिक बांधिलकी जपत स्वत: नवरदेव आणि लग्नाकरीता आलेल्या नातेवाईकांनी चक्क रक्तदान करीत आगळावेगळा उपक्रम राबविला. पुण्यामध्ये आयोजित या लग्नसोहळ्यात प्रत्यक्ष लग्नमंडपात आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरामध्ये अनेक पुणेकरांनी सक्रिय सहभागी होत रक्तदान केले

रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टतर्फे भूगाव येथील सिद्धी लॉन्स येथे अनुराज सोनवणे आणि आरती शेटे यांच्या लग्न सोहळ्यात हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी श्रीनाथ भिमाले, राजाभाऊ लायगुडे, राम बांगड, प्रसन्न जगताप, उदय जगताप, डॉ.मधुकर साळुंके, रविंद्रनाथ आबनावे, किशोर चव्हाण, अजय भोसले, संजय बालगुडे आदी उपस्थित होते. नवरदेवाच्या सास-यांसह इतर नातेवाईक आणि मित्र मंडळींनी मिळून शिबीरात ७० हून अधिक जणांनी रक्तदान केले.  

ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड म्हणाले की, Posted On: 22 May 2017