ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुणे महापालिकेच्या उपमहापौरपदी डॉ. सिध्दार्थ धेंडे बिनविरोध

पुणे, दि. १४ - पुणे महापालिकेच्या उपमहापौरपदी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या या निवडणुकीतून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून दाखल करण्यात आलेल्या लता राजगुरू यांचा अर्ज भरण्यात आला होता.

दरम्यान, आज झालेल्या निवडणुकीदरम्यान हा अर्ज मागे घेण्यात आल्याने डॉ. धेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आलीपुणे महापालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे (वय ४८) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने १६ मे रोजी निधन झाले होते. त्यानंतर हे पद रिक्त झाले होते.