ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

स्मार्ट सिटी विरोधात काँग्रेसचा पुणे महापालिकेवर मोर्चा

पुणे, दि. २३ - पुणे महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेविरोधात आज पुणे शहर काँग्रेसच्या वतीने महापौर मुक्ता टिळक यांच्या घरापासून ते महापालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

स्मार्ट सिटी हे मृगजळ असल्याचा आरोप करत फक्त पुणे शहरातील काही भागातच ही योजना यशस्वी होऊ शकते. त्यासाठी संपूर्ण पुणेकरांना कर्जाच्या खाईत लोटने चुकीचे आहे, असे मत काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी केले. यावेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय बालगुडे, रोहीत टिळक आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.