ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

चितळे बंधू आता दुपारीही सुरु, बाकरवडी महाग

पुणे, दि. १ -  पुणे म्हटलं की इतरांना दुपारी १ ते या वेळेत बंद असणारी दुकानंच डोळ्यासमोर येतात. मात्र जुलै २०१७ हा दिवस पुणेकरांसाठी ऐतिहासिक म्हणावा लागेल. चितळेंचं दुकान यापुढे दुपारी ते या वेळेतही सुरु राहणार आहे. ग्राहकांच्या सेवेसाठी पुण्यातील डेक्कन परिसरातील चितळ्यांचं दुकान आता दुपारीही सुरु ठेवण्यात येणार आहे. चितळे बंधूंच्या व्यवसायाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ठाण्यातील एका कार्यक्रमात चितळेंनी याबाबतची माहिती दिली होती, त्यानुसार आता ही सेवा दुपारीही सुरु ठेवण्यात येणार आहे.

जीएसटी लागू होताच चितळेंच्या दुकानातली बाकरवडी मात्र महागली आहे. बाकरवडीची किंमत २० रुपयांनी महागली असून आता २८० ऐवजी ३०० रुपये किलोने मिळणार आहे.