ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

प्रवाशांनी रोखून धरल्याने डेक्कन क्वीन एक्सप्रेस ५० मिनिटे लेट

पुणे, दि. १० - फलाट क्रमांक वरून निघणारी डेक्कन क्वीन एक्सप्रेस मागील काही महिन्यांपासून फलाट क्रमांक 5 वरून निघत असल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी आज (१० जुलै) सकाळी रोखून धरल्याने ही गाडी पुणे स्थानकावरून तब्बल ५० मिनिटे उशिराने ही धावली. या सर्व प्रकारामुळे सकाळी .१५ वाजता निघणारी डेक्कन क्वीन च्या सुमारास निघाली.

सकाळी-सकाळी येणाऱ्या प्रवाशांना या गाडीत चढणे सोपे व्हावे यासाठी नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी ही गाडी परत फलाट क्रमांक वरून सुरु करावी यासाठी रेलवे प्रशासनाला निवेदनही दिले होते. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने संतप्त झालेल्या प्रवाश्यांनी डेक्कन क्वीन आज ५० मिनिटे रोखून धरली.