ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

येत्या तीन ते चार दिवसांनी पावसाच्या पुनरागमनाची शक्यता

मुंबई, दि. १० - मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून तो दमदारपणे आला पण, थांबताच निघून गेला, अशा प्रकारचे पावसाबद्धलचे वर्णन ऐकायला मिळत आहे. राज्यातील बळीराजा दमदार एण्ट्री केलेला पाऊस अचानक गायब झाल्याने हैराण झाला आहे. पण, सरकारही काहीसे धास्तावले आहे. असे असले तरी, येत्या तीन ते चार दिवसांनी पावसाच्या पुनरागमनाची शक्यता वर्तवून हवामान खात्याने मात्र बळीराजा आणि राज्यातील जनतेला दिलासा देणारी बातमी दिली आहे.

राज्यभरात एट्री घेतल्यावर पावसाने दमदार सुरूवात केली. पण पावसाने गेल्या आठवड्यापासून अचानकच दडी मारल्यामुळे वरूनराजाच्या Posted On: 10 July 2017