ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुण्यात ‘स्वाईन फ्लू’चा आणखी एक बळी, ११ रुग्ण व्हेंटिलेटरवर

पुणे, दि. १३ स्वाईन फ्लू वाढता प्रभावाने शहरातील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वाईन फ्लू मुळे पुण्यात आणखी एका २४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या आता ६६ वर पोहोचली आहे. लोणंद ता. खंडाळा येथील महिलेवर उपचार सुरू असताना आज (१३ जुलै) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. दरम्यान, मागील काही दिवसांपासूनस्वाईन फ्लूच्या रुग्णांत वाढ झाली असून सध्या ११ रुग्ण व्हेंटिलेटवर आहेत.

शहरात जानेवारीपासून आजपर्यंत ३३२ पॉझिटिव्ह रुग्ण  सापडले असून त्यातील ६६ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहेआज (गुरुवार) महापालिकेने विविध रुग्णालयांत हजार ३६५ रुग्णांचे स्क्रीनिंग केलेत्यापैकी १२९ जणांना टॅमिफ्लू दिल्या. तर नवीन रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.