ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

जल, जमीन यांचे संरक्षण केल्यास महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल - फडणवीस

पुणे, दि. ७ - जल, जंगल आणि जमीन यांचे संरक्षण केल्यास महाराष्ट्र येत्या दोन वर्षांत दुष्काळमुक्त होऊ शकतोपानी फाऊंडेशनचे काम या दृष्टीने महत्त्वाचे असून महाराष्ट्र सरकार त्यासाठी संपूर्ण सहकार्य करेलअसे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. पानी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित वॉटर कप २०१७ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ फडणवीस यांच्या हस्ते बालेवाडी येथे पार पडलात्यावेळी ते बोलत होते

प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानराज्याचे जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदेसमाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळेपानी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ, रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रमुख नीता अंबानीजमनादेवी बजाज ट्रस्टचे राजीव बजाजटाटा ट्रस्टचे आरवेंकटपिरामल फाऊंडेशनचे अजय पिरामलएचडीएफडीसीच्या झिया लालकाका, प्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णीपुण्याच्या महापौर मुक्ता टिळक अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होतेपानी फाऊंडेशनचे संस्थापक आमिर खान किरण राव हे आजारी असल्यामुळे त्यांनी व्हिडियोद्वारे संपर्क साधला.

यावेळी माण (जिसातारातालुक्यातील बिदाल आणि केज (जिबीडतालुक्यातील पळसखेडा या गावांना २० लाख रुपयांचे तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस विभागून देण्यात आलेखटाव (जि.सातारातालुक्यातील भोसरे आणि धारूर (जि.बीडतालुक्यातील जायभायेवाडी या गावांना ३० लाख रुपयांचे दुसरे बक्षीस विभागून देण्यात आलेतर आर्वी (जिवर्धातालुक्यातील काकडदरा या गावाला ५० लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मनात आणल्यावर एखादा माणूस काय करू शकतोहे आमिर खान यांनी पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून दाखवून दिले आहेतर सर्वांनी एकजुटीने काम केल्यास काय होऊ शकतेहे तुम्ही दाखवून दिले आहेवॉटर कपने जलयुक्त शिवारला नवे स्वरूप दिले आहे आणि महाराष्ट्रात नवी क्रांती आणली आहेमहाराष्ट्रात पाण्यापेक्षा मोठे काम असू शकत नाही.

या स्पर्धेत भाग घेतलेल्या गावकऱ्यांचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले, तुम्ही सर्व शक्तिमान आहातगेल्या वर्षी तीन Posted On: 07 August 2017