ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

गणेशोत्सवाबाबत पालिकेच्या कारभाराबद्दल मी समाधानी - कलमाडी

पुणे, दि. २१ - काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुरेश कलमाडी यांनी पुणे महापालिकेतील भाजपच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केल्यानं अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. पुणे महापालिका यंदा गणेशोत्सवाचं १२५ व वर्ष साजरं करत असून याबाबत भाजपच्या कारभाराबद्दल आपण समाधानी आहात का? या प्रश्नावर उत्तर देताना कलमाडी म्हणाले की, ‘होय, मी समाधानी आहे

पुणे फेस्टिव्हल माहितीसाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कलमाडी बोलत होते. त् पुनरागमनाबाबत पत्रकारांनी विचारलं असतावाट पाहाअसं सूचक उत्तर कलमाडींनी यावेळी दिलं. त्यामुळे कलमाडी राजकारणात परतणार का, याबाबत नवी चर्चा सुरु झाली आहे

दरम्यान, २९ व्या पुणे फेस्टिव्हलचं एक सप्टेंबरला दिग्दर्शक सुभाष घई आणि खाजदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते उद्धघाटन होणार आहे. पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक सुरेश कलमाडी यांनी काल (रविवारी) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.