ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

विसर्जनाच्या दिवशीही वाद कायम, टिळक-रंगारी आमनेसामने

पुणे, दि. ५ - पुणे महापालिका आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यात यंदा गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर रंगलेला वाद विसर्जनाच्या दिवशीही कायम असल्याचे दिसत असून गणपती विसर्जनासाठी मंडळाकडून तयार करण्यात आलेल्या रथावर एक फलक लावण्यात आला आहे. भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळक यांची छायाचित्र या फलकावर लावण्यात आली आहेत. पण या छायाचित्रांच्या वरच्या बाजूला लिहण्यात आलेला मथळा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. भाऊसाहेब रंगारी यांचा फलकावर सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक तर लोकमान्य टिळक यांचा उल्लेख सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रसारक असा करण्यात आला आहे.