ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

म्हणूनच शेतकरी रडतो…

सरकार म्हणते की शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट होईल. शेतीमालाला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळेल. परंतु, हे होणार कसे? हे घडून येण्यासाठी काय करावे लागेल, याचा सरकारने किंवा शेतकऱ्यांशी निगडीत संशोधन संस्था यांनी विचार केला आहे का? देशातील कृषिविषयक सर्वात मोठी संस्था भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीएआर), प्रत्येक राज्यातील कृषी विद्यापीठे कृषी विज्ञान केंद्र यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांना फक्त गहू, तूर आणि भाताच्या जातीच जास्त दिल्या आहेत. यामुळे शेती शेतकऱ्याच्या विकासासाठी संशोधन होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना विविध पीक घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्याची गरज आहे. पारंपरिक पीकपध्दतीत बदल करण्यासाठी आता प्रयत्न