ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वस्तू आणि सेवाकराबाबतच्या (जीएसटी) परिषदेने श्रीनगर येथील बैठकीद्वारे केलेल्या दरनिश्चितीने शिक्षण, आरोग्य आदी मूलभूत सेवांना करातून वगळले असले आणि आणखी काही वस्तू वा सेवांवरील कर कमी केला असला, तरी त्याचा संदेश स्पष्ट आहे; तो म्हणजे जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर सरसकट स्वस्ताई येणार नाही. भाजीपाल्यापासून चहा-कॉफी पावडरपर्यंत आणि साबणांपासून औषधांपर्यंतच्या अनेक वस्तूंवर बारा वा अठरा टक्के कर आकारणार असल्याने त्या स्वस्त होणार हे खरे; परंतु सध्या पंधरा टक्के दराने करआकारणी होत असलेल्या अनेक सेवांवर अठरा टक्के कर लागू होणार असल्याने त्या सेवा महागणार आहेत

बँक खात्यावरील रक्कम तपासण्यापासून एटीएममधून Posted On: 22 May 2017