ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सेवा शुल्काची लूटमार चालूच

सेवा शुल्काच्या नावाखाली हॉटेल आणि रेस्तराँमध्ये सुरू असलेली लूटमार केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानंतरही कायम असल्याचे वृत्त धक्कादायकच म्हणायला हवे. काही महिन्यांपूर्वी हॉटेल किंवा रेस्तराँमध्ये ग्राहकांना सेवा शुल्क भरणे बंधनकारक राहिलेले नाही; सेवा शुल्क भरणे संपूर्णतः ऐच्छिक बाब असून तेथील सेवा आणि दर्जा पाहूनच ते भरायचे की नाही, हे ग्राहकांना ठरवता येणार आहे, असा आदेश आल्याने ग्राहक आनंदला होता. मात्र प्रत्यक्ष वास्तव काय आहे, याचा गौप्यस्फोट 'महाराष्ट्र टाइम्स'ने केला आहे

ग्राहक संरक्षण कायद्यानुसार या अन्यायकारक व्यापारी पद्धतीला पायबंद घालण्यात आल्याचा आभास निर्माण झाला होता, तो किती खोटा