ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

एअर इंडियाला निरोप?

एअर इंडियाला सक्षम बनविण्यासाठी केंद्र सरकार लवकरच पावले टाकेल आणि तिला एक जागतिक दर्जाची विमान कंपनी बनवेल, असे हवाई वाहतूक खात्याचा कारभार स्वतंत्रपणे पाहणारे राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगून चार-पाच दिवस उलटण्याच्या आधीच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नेमके उलटे विधान केले आहे. जेटली यांच्या विधानांमधून सरकार एअर इंडिया विकण्याच्या विचारात आहे, असा स्पष्ट संकेत मिळतो. दोन मंत्र्यांनी अवघ्या काही दिवसांत इतकी विसंगत विधाने करावीत, हे आश्चर्यकारक आहे. मात्र, जेटली यांचा एकूण अधिकार आणि त्यांचे पंतप्रधानांशी असणारे खास संबंध पाहता, त्यांची विधाने अधिक गांभीर्याने घ्यायला हवीत. डोईजड