ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

केंद्राला आव्हान

पाळीव जनावरांच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला देशभरातून तीव्र विरोध होऊ लागला आहे. केरळ आणि पश्चिम बंगालमधून तर थेट आव्हान देण्यात आले आहे. तूर्तास सरकारच्या या निर्णयाला कोर्टाने एक महिन्यासाठी स्थगिती दिलेली आहे, परंतु तरीही अशा प्रकारचा निर्णय घेताना सरकारने सारासार विचार करण्याची गरज आहे. शिवाय, मरणासन्न अथवा चारा उपलब्ध नसल्याने शेतकरी ज्या गुरा-ढोरांना पोसू शकणार नाहीत,त्यांची व्यवस्था लावण्याची कोणतीही यंत्रणाही सरकारने उपलब्ध करून दिलेली नाही. या विशाल देशात खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये एवढे टोकाचे वैविध्य आहे की कुठल्याही एका राज्याच्या, समाजाच्या अथवा गटाच्या