ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

शेतकऱ्यांचा एल्गार

नापिकी, अनुत्पादकता, कर्जबाजारी यांना कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसल्याने वादळ निर्माण झाले आहे. प्रश्नाचे पुरेसे आकलन आणि संवेदनशीलतेचा अभाव, यातून शेतकऱ्यांची टर उडविणाऱ्या शहरीइंडियाच्या विरोधात ग्रामीणभारताने पुकारलेला हा एल्गारच म्हणावा लागेल. रुढार्थाने हा संप किती यशस्वी होईल, त्यातून त्यांच्या मागण्यांचे काय होईल, ही चर्चा गैरलागू आहे. मात्र, शेतकरी संप करण्याच्या मानसिकतेपर्यंत कसा पोहोचला, याचा शोध घेतल्यास प्रश्न सुटण्यास थोडीफार मदत होईल. कर्जमाफी आणि शेतीमालाला वाजवी दर, या शेतकरी वर्गाच्या वर्षानुवर्षांच्या मागण्या आहेत. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचे आणि शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के