ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

तरच मंजुळाला न्याय मिळेल

मुंबईच्या भायखळा कारागृहातील मंजुळा शेटिया हिच्या मारहाणीत झालेल्या मृत्यूच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस महानिरीक्षक स्वाती साठे यांना या कामातून मुक्त करण्यात आलेले आहे. या मृत्यूच्या संबंधात तुरुंगातील कर्मचार्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांना अटकही करण्यात आलेली आहे. स्वाती साठे यांच्यावर हे काम सोपवण्यात आले होते परंतु त्यांच्या काही ट्विटवरून त्या चौकशी करण्याऐवजी प्रकरणावर पडदा टाकण्यासाठीच कार्यरत असल्याचे दिसून आले. कारण या