ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

जाणून घ्या श्रृती हसनचा फिटनेस फंडा...

मुंबई: फिट राहणं ही आजची गरज झाली आहे. त्यातही अभिनेता अभिनेत्रींसाठी ही गोष्ट फारच महत्वाची आहे. जाणून घेऊया बॉलिवूड अभिनेत्री श्रृती हसनचा फिटनेस फंडा.

 

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अभिनेत्री श्रृती हसन योगा आणि व्यायामही करते. तसेच तिला डान्स करणंही आवडतं. फिट राहण्यासाठी काय करतेस या प्रश्नावर श्रृतीने अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिली. “मला डान्स करणं आवडतं, याने माझा व्यायामही होतो. त्याचसोबत मी योगाही करण्याचा प्रयत्न करते. यामुळे माझं शरीर आणि मन दोन्ही उत्तम राहण्यास मदत होते.

 

फॅशनबाबत बोलताना श्रृती म्हणाली की, “मला वाटतं की, स्टाइल ही व्यक्तीगत बाब आहे. मी दुसऱ्यांची स्टाईल स्विकारण्याऐवजी माझा शरीराला आरामदायक वाटणारे कपडेच वापरते. मात्र पिवळा रंग मला अजिबात आवडत नाही.” असंही श्रृती म्हणाली.

 

रॉकी हँडसम, यारा, पुली, वेदालम आणि सिंघम ३ हे श्रृतीचे आगामी सिनेमे आहेत.