ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

गुंड विठ्ठल शेलारच्या पार्श्वभूमी प्रश्नावर पालकमंत्री वैतागले

पुणे : मुळशीतला कुख्यात गुंड विठ्ठल शेलारच्या पार्श्वभूमीची तपासणी करून योग्य तो निर्णय घेऊ असं पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटांनी म्हटलं आहे.
ठाण्यात राज्यकार्यकारिणीच्या आधी पत्रकारांशी बोलताना बापटांनी ही माहिती दिली. विठ्ठल शेलारवर खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2014मध्ये शेलारवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे आणखी कोणती तपासणी बापट आणि त्यांची पार्टी विथ डिफरन्स करणार आहे असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातो आहे.