ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कर्नाटकात चालणार नाही जय महाराष्ट्र

बेळगाव, दि. २२ - कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी सुरूच असून आता येथील सरकारनं आणखी पुढचं पाऊल टाकलं आहे. कर्नाटकात यापुढं 'जय महाराष्ट्र' ही घोषणा दिल्यास संबंधित लोकप्रतिनिधींचं पदच रद्द करण्याचा इशारा कर्नाटक सरकारनं दिला आहे.

बेळगाव दौऱ्यावर असलेले कर्नाटकचे नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. सार्वजनिक कार्यक्रमात किंवा अधिवेशन काळात कोणत्याही लोकप्रतिनिधींनीजय महाराष्ट्रचा उच्चार केल्यास किंवा कर्नाटक राज्यविरोधी घोषणा दिल्यास त्याचं पद रद्द केलं जाईल. तसा नवा कायदाच कर्नाटक सरकार आणणार आहे. बेळगाव महापालिकेतही याबाबत बैठक घेण्यात येईल, असं रोशन बेग यांनी सांगितलं.

बेळगाव, निप्पाणी, कारवारसह कर्नाटकातील मराठीबहुल Posted On: 22 May 2017