ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

निवडणूक कोणीही जिंको, यावेळी राष्ट्रपती दलितच होणार – मायावती

नवी दिल्ली, दि. १७ (वृत्तसंस्था) - बसप अध्यक्षा मायावतींनी राष्ट्रपती निवडणुकीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. निवडणुकीत कोणीही जिंको , परंतु राष्ट्रपती दलितच होणार असल्याचे मायावतींनी म्हटले आहे.

बसप अध्यक्षा मायावतींनी म्हटले आहे की, दलित उमेदवाराला पहिल्यांदाच सत्ताधारी विरोधकांकडून मैदानात उतरवले आहे. या निवडणुकीत हार जीत कोणाचीही होऊ दे राष्ट्रपती दलित व्यक्तीच असेल. मायावतींनी म्हटले की, ही बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान आहे. विरोधकांकडून मीरा कुमार यांचे नाव पुढे आल्यानंतर मायावतींनी मीराकुमार यांना समर्थन देण्याची घोषणा केली होती. एनडीएकडून रामनाथ कोविंद यांना Posted On: 17 July 2017