ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कर्नाटकला देखील हवा जम्मू-काश्मीरप्रमाणे वेगळा झेंडा

बंगळुरू, दि. १८ (वृत्तसंस्था) - स्वतंत्र झेंड्याची मागणी कर्नाटकमधील कॉंग्रेसप्रणीत सरकारने केली असून यासाठी सदस्यांची ध्वज समिती राज्य सरकारने स्थापन केली आहे. कर्नाटकमधून यापुर्वी २०१२ मध्येही स्वतंत्र ध्वजाची मागणी करण्यात आली. पण ही मागणी केंद्रातील तत्कालिन सरकारने फेटाळली होती. देशातील एकता आणि अखंडताचा भंग ठरेल असे म्हणत ही मागणी अटलबिहारी वाजपेयींनी फेटाळली होती. त्यानंतर आता पुन्हा या मागणीने डोके वर काढले आहे.

पुढील वर्षी कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून कर्नाटकमधील राज्य सरकारने त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. एक सदस्यांची समितीही त्यासाठी झेंड्याचा आराखडा बनवण्यासाठी स्थापन करण्याता आली आहे. कर्नाटकच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुखांकडे या समितीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे. ही समिती आता झेंड्याचा आराखडा बनवून राज्य सरकारला सोपवेल. वेगळा झेंडा बनवण्याची कर्नाटक सरकारचा घाट यशस्वी झाल्यास जम्मू काश्मीरनंतर स्वतंत्र ध्वज असणारे कर्नाटक Posted On: 18 July 2017