ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

भाजप नेत्यानेही घेतली तस्करीची किडनी - नवाब मलिक

मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जळगावातील भाजपच्या एका बड्या नेत्याने तस्करी केलेली किडनी बसवल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. 

मलिकांच्या या आरोपांचा शिवसेनेचे जळगावचे आमदार गुलाबराव पाटील यांनी रावेरमध्ये केलेल्या एका भाषणाचा आधार घेतला असून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

त्या नेत्याचे नाव हिंमत असेल तर मलिकांनी सांगण्याचे आव्हान खडसेंनी दिले. त्याचबरोबर यावेळी किडनी रॅकेटबाबत जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीच्या सूचना दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.